Junnar सरपंचनामा न्यूज:मान्यता प्राप्त खाजगी अनूदानित व विनाअनुदानित प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक यांच्याकरिता उद्या ऑनलाईन प्रशिक्षण

Spread the love

सरपंचनामा न्यूज
जुन्नर /आनंद कांबळे
मान्यता प्राप्त खाजगी अनूदानित व विनाअनुदानित प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक यांच्याकरिता उद्या बुधवारी आँनलाईन प्रशिक्षण आयोजित केले आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याचे कार्याध्यक्ष संतोष शिळमकर यांनी दिली.
राज्यातील सर्व मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक यांच्याकरिता दर्जेदार अध्यापन या विषयावर माजी उपशिक्षणाधिकारी कृष्णकांत चौधरी आँनलाईन मार्गदर्शन करणार आहेत, बुधवारी (ता. ३) रोजी सकाळी ११वाजता होत आहे. या प्रशिक्षण शिबीरात सर्व मुख्याध्यापक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षण सेवक समितीने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *