Khed सरपंचनामा न्यूज:म्हाळुंगे येथील कोविड सेंटर मधून डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांना गुलाबगुच्छ देऊन निरोप

Spread the love

सरपंचनामा न्यूज
विभागीय संपादक|भगवान घनवट

महाळुंगे चाकण:कोविड सेंटर म्हाळुंगे चाकण येथून १३ जणांना कोरानातुन बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला.
त्यांनी यशस्वी मात केल्यानंतर त्यांना गुलाब गुच्छ देऊन त्यांना निरोप देण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सभापती अकुंश राक्षे,बिडीओ अजय जोशी,मा.सभापती भगवान पोखरकर,बांधकाम उपअभिंयता सुरेश कानडे , डाॅ सुरेश गोरे,डाॅ.अपेक्षा,डाॅ.अवधुत डेरे व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी कोरोनातुन यशस्वी मुक्त झालेल्या पेंशेट नी प्रशासनाचे खुप खुप आभार मानले तसेच सोशल डिस्टंनसिंग चे पालन करा ,मास्क वापरा असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *