Pune सरपंचनामा न्यूज:सामाजिक संस्थेचे जिल्हा अधिकारी कार्यालय पुणे येथे जनआंदोलन

Spread the love

सरपंचनामा न्यूज|आनंद कांबळे
पुणे: दिनांक १३/७/२०२० रोजी पुणे येथील विविध संस्थे मार्फत जिल्हा अधिकारी कार्यालय येथे आंदोलने करण्यात आली.
◆आपण लाँकडाउन करा परंतु गरजु गरिब मजुर, रिक्षा टेम्पो चालक, बाराबलूतेदार व इतर निम्न मध्यम वर्गीय यांना राशन व आत्यिआवश्यक वस्तूघा पुरवठा करा मगच लाँकडाउन करा, या लाँकडाउनला सर्वच थरातुन विरोध होत असताना अघाडी सरकार लाँकडाउन थोपुन सर्व सामान्य जनतेस उपाशी मरण्यास भाग पाडत आहे
◆ भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहा वरील भ्याड हल्याचा निषेध तसेच गुन्हेगारला सक्त शिक्षा व या मागील सुत्रधाराची ची सी आय डी मार्फत चौकशीचे निवेदन जिल्हा तहसिलदार यांना देण्यात आले.
यावेळी इनक्रेडिबल समाजसेवक गृप, जन आंदोलन, हमभारतके लोग, नवसमाजवादी पर्याय, आय एन सी सी या संघटणेचे अनुक्रमे
असलम इसाक बागवान, सुनिती, सुं,रे, इब्रिहिम खान, विलास किरोते, अलका पडळकर, सुजित, निलिमा, जाफरी, विना कदम सचिन अल्हाट, शमिम अहमद सौ, मुल्ला यांनी उपस्थित राहुन आप आपल्या संस्थे मार्फत वेग वेगळे मागणी निवेदन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *