Khed सरपंचनामा न्युज:खेड तालुक्याने गाठला आतापर्यंतचा एक दिवसातला उच्चांकी आकडा…जाणून घ्या! खेड तालुक्यातील दि.३१ जुलैचा कोरोना अपडेट…कुठे किती आहेत? कोरोना रुग्ण…

Spread the love

सरपंचनामा न्यूज|विवेक बच्चे

राजगुरूनगर:खेड पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे,खेड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बळीराम गाढवे,गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी दि.३१ जुलै संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच्या जाहीर केलेल्या आकडेवाडीनुसार खेड तालुक्यात दिवसभरात ७८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.
खेड तालुक्यातील आतापर्यंतची एकूण कोरोना रुग्ण संख्या १२९९ वर पोहोचली असून.आतापर्यंत डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या ८०६ आहे.एकूण मृत्यू संख्या २५ असून खेड तालुक्यातील
एकूण सक्रिय रुग्ण संख्या ४६८ आहे.

■आज वाढलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण-७८

◆राजगुरुनगर नगरपालिका क्षेत्र – ८ रुग्ण
◆आळंदी नगरपालिका क्षेत्र- १२ रुग्ण
◆चाकण नगरपालिका क्षेत्र- २७ रुग्ण

■तिन्ही न.पा. क्षेत्रातील आज वाढ झालेली एकूण रुग्ण संख्या-४७

■खेड तालुक्याच्या ग्रामीण भागातील आज वाढ झालेली एकूण रुग्ण संख्या-३७

●कडाचीवाडी – १
●मेदनकरवाडी – १
●कोये – १
●राक्षेवाडी – ५
●नाणेकरवाडी -२
●भांबोली- १
●ढोरे भांबुरवाडी – १
●सातकरस्थळ – १
●खराबवाडी – ३
●कान्हेवाडी – ३
●सायगाव – १
●रानमळा – १
●भोसे – ३
●रासे – ४
●शेलगाव – ४
●शेलपिंपळगाव – २
●काळुस – १
●वाकी बु.- १
●निघोजे – १
चाकण येथील ४८ वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला आहे.

सर्वांनी प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळा, काम नसेल तर शक्यतो घरीच थांबा,विनाकारण घरा बाहेर पडू नका,प्रशासनाला सहकार्य करा ही विनंती.
सरपंचनामा न्यूज-विवेक बच्चे(संपादक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *