Khed सरपंचनामा न्युज:जाणून घ्या !खेड तालुक्यातील दि.१ ऑगस्टचा कोरोना अपडेट…कुठे किती आहेत? कोरोना रुग्ण…

Spread the love

सरपंचनामा न्यूज|विवेक बच्चे

राजगुरूनगर:खेड पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे,खेड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बळीराम गाढवे,गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी दि.१ ऑगस्ट संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच्या जाहीर केलेल्या आकडेवाडीनुसार खेड तालुक्यात दिवसभरात ७२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.
खेड तालुक्यातील आतापर्यंतची एकूण कोरोना रुग्ण संख्या १३७१ वर पोहोचली असून.आतापर्यंत डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या ८६१ आहे.एकूण मृत्यू संख्या २५ असून खेड तालुक्यातील
एकूण सक्रिय रुग्ण संख्या ४८५ आहे.

■आज वाढलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण-७२

◆राजगुरुनगर नगरपालिका क्षेत्र – ७ रुग्ण
◆आळंदी नगरपालिका क्षेत्र- ८ रुग्ण
◆चाकण नगरपालिका क्षेत्र- १२ रुग्ण

■तिन्ही न.पा. क्षेत्रातील आज वाढ झालेली एकूण रुग्ण संख्या-२७

■खेड तालुक्याच्या ग्रामीण भागातील आज वाढ झालेली एकूण रुग्ण संख्या-४५

●शिरोली – १
●चिंबळी – १
●पिंपरी बु. – १
●म्हाळुुंगे -३
●नाणेकरवाडी -५
●मेदनकरवाडी- ६
●राक्षेवाडी – ३
●सातकरस्थळ – ३
●सांगूर्डी – १
●खालुंब्रे – १
●शिंदे – १
●येलवाडी – २
●कडाचीवाडी – १
●किवळे – १
●कडूस – १
●सायगाव – १
●वाडा – १
●गोलेगाव – २
●धानोरे – १
●शेलगाव – ९

सर्वांनी प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळा, काम नसेल तर शक्यतो घरीच थांबा,विनाकारण घरा बाहेर पडू नका,प्रशासनाला सहकार्य करा ही विनंती.
सरपंचनामा न्यूज-विवेक बच्चे(संपादक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *