Khed सरपंचनामा न्युज:खेड तालुक्यात ३१ गावं व तीन शहरं मिळून एका दिवसात आढळले इतके कोरोनाबाधित …कोरोनामुळे सहा मृत्यू…जाणून घ्या! खेड तालुक्यातील दि. १३ सप्टेंबरचा कोरोना रिपोर्ट…कुठे किती आहेत? कोरोना रुग्ण…

Spread the love

सरपंचनामा न्यूज|विवेक बच्चे

राजगुरूनगर:खेड पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे,खेड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बळीराम गाढवे,गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी दि.१३ सप्टेंबरचा रोजी जाहीर केलेल्या आकडेवाडीनुसार खेड तालुक्यात दिवसभरात १३७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.
त्यासोबतच खेड तालुक्यातील आतापर्यंतची एकूण कोरोना रुग्ण संख्या ४९०५ वर पोहोचली आहे.आतापर्यंत डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या ३७९२ आहे.एकूण मृत्यू संख्या ११३ असून खेड तालुक्यातील
एकूण सक्रिय रुग्ण संख्या १००० आहे.कोरोनामुळे ६ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा १०७ वर पोहोचला आहे.

■आज वाढलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण-१३७

◆राजगुरुनगर नगरपालिका क्षेत्र – २२ रुग्ण
◆आळंदी नगरपालिका क्षेत्र- १० रुग्ण
◆चाकण नगरपालिका क्षेत्र- २९ रुग्ण

■तिन्ही न.पा. क्षेत्रातील आज वाढ झालेली एकूण रुग्ण संख्या-६१

■खेड तालुक्याच्या ग्रामीण भागातील आज वाढ झालेली एकूण रुग्ण संख्या-७६

●चांडोली – १
●तोरणे – १
●कुरुळी – ३
●मेदनकरवाडी – ५
●दोंदे – २
●कडूस – ३
●रानमळा – १
●शेलगाव – ५
●म्हाळुंगे – ४
●मरकळ – १
●रासे – ४
●शिंदेगाव – १
●नाणेकरवाडी – ३
●भोसे – ३
●औदर – १
●वाजवणे – १
●शिंदे वासुली – ५
●येलवाडी – २
●सातकरस्थळ – १
●वडगांव घेनंद – २
●निमगाव – ३
●खरपुडी बु.- १
●राक्षेवाडी – ३
●चिंबळी – २
●आंबेठाण – २
●धामणी – १
●खराबवाडी – ४
●खालुंब्रे – २
●वराळे – ३
●वासुली – ४
●भांबुरवाडी – २
१)राजगुरूनगर न. पा. हद्दीतील (वय वर्षे ६०) या रुग्णाचा शासकीय रुग्णालयात दि.९ सप्टेंबर रोजी
२)कडूस येथील (वय वर्षे ६०) या रुग्णाचा शासकीय रुग्णालयात दि.१० सप्टेंबर रोजी
३)रासे येथील (वय वर्षे ७०) या रुग्णाचा रुग्णालयात दि.१० सप्टेंबर रोजी
४)राजगुरूनगर न. पा. हद्दीतील (वय वर्षे ७५) या रुग्णाचा रुग्णालयात दि.१० सप्टेंबर रोजी
खाजगी रुग्णालयात
५)खरपुडी बु.येथील (वय वर्षे ८०) या रुग्णाचा रुग्णालयात दि.८ सप्टेंबर रोजी
६)कुरुळी (वय वर्षे २७) या रुग्णाचा खाजगी रुग्णालयात दि.१० सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सर्वांनी प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळा, काम नसेल तर शक्यतो घरीच थांबा,विनाकारण घरा बाहेर पडू नका,प्रशासनाला सहकार्य करा ही विनंती.
सरपंचनामा न्यूज-विवेक बच्चे(संपादक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *