Khed सरपंचनामा न्यूज-उद्या कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते यांना मिरवणूक काढण्यास, घोषणा देण्यास गुलाल उधळण्यास ,फटाके वाजविण्यास मा. जिल्हा दंडाधिकारी यांची मनाई ; असे कृत्य केल्यास कडक कारवाई

Spread the love

उद्या कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते याना मिरवणूक काढण्यास, घोषणा देण्यास गुलाल उधळण्यास ,फटाके वाजविण्यास मा जिल्हा दंडाधिकारी यांनी मनाई केली आहे असे कृत्य कोणी केल्यास कडक कारवाई करण्यात येईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *