Mulshi सरपंचनामा न्युज : पुण्याजवळील पिरंगुट (बालाजीनगर )मध्ये होणारा दुर्गा माता नवरात्र महोत्सव या महोत्‍सव यावर्षी साध्या पद्धतीने – ज्योतिषाचार्य श्री. दास बाबूजी

Spread the love

सरपंचनामा न्यूज: गोरख चौरे

मुळशी : प्रतिनिधि : पुणे जिल्ह्यासह देशभरात दिनांक: 17/ 10 /2020  पासून नवरात्र महोत्सवास सुरुवात होत असून ,कोरोणाच्या महामारीमुळे व वाढत्या आकडे वारी नुसार यावर्षी ज्योतिषाचार्य श्री.दासबाबूजी व सौ.कल्पना दास या दाम्पत्याने यावर्षी मात्र श्री दुर्गा माता नवरात्र महोत्सव साध्या पद्धतीने म्हणजे घरीच साजरा करण्याचे नियोजन केले आहे अशी माहिती दुर्गामाता नवरात्र महोत्सवाचे आयोजक श्री. दासबाबूजी यांनी सरपंचनामा न्यूज़ प्रतिनिधी याना दिली.

                         यावर्षी या दुर्गा माता नवरात्र महोत्‍सवाचे सहावे वर्ष असून मागील पाच वर्षापासून दास बाबूजी मोठ्या थाटामाटा मध्ये दुर्गा माता नवरात्र महोत्सव साजरा करतात मात्र यावर्षी कोरोनामुळे व शासकीय नियमांचे पालन राखून घरीच देवीची पूजा करणार आहेत तरी पिरंगुट ता.मुळशी( बालाजीनगर) मधील नागरिकांनी सहकार्य करण्याचे आव्हान ज्योतिषाचार्य श्री.दासबाबूजी व सौ.कल्पना दास यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *