Khed सरपंचनामा न्युज :खेड तालुक्यातील १६ गावं व तीन शहरं मिळून इतके कोरोनाबाधित…कोरोनामुळे २ मृत्यू…जाणून घ्या!खेड तालुक्यातील दि. १७ ऑक्टोबरचा कोरोना रिपोर्ट…कुठे किती आहेत? कोरोना रुग्ण…

Spread the love

सरपंचनामा न्यूज|विवेक बच्चे

राजगुरूनगर:खेड पंचायत समिती सभापती भगवान पोखरकर,खेड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बळीराम गाढवे,गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी दि. १६ ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या आकडेवाडीनुसार खेड तालुक्यात दिवसभरात ४७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.
खेड तालुक्यातील आतापर्यंतची एकूण कोरोना रुग्ण संख्या ८१९१ वर पोहोचली असून.आतापर्यंत डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या ७७२५ आहे.कोरोनामुळे २ मृत्यू झाला असून एकूण मृत्यू संख्या १८५ झाली आहे. खेड तालुक्यातील
एकूण सक्रिय रुग्ण संख्या २८१ आहे.

■आज वाढलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- ४७

◆राजगुरुनगर नगरपालिका क्षेत्र – ५ रुग्ण
◆चाकण नगरपालिका क्षेत्र- १० रुग्ण
◆आळंदी नगरपालिका क्षेत्र- २ रुग्ण

■तिन्ही न.पा. क्षेत्रातील आज वाढ झालेली एकूण रुग्ण संख्या- २७

■खेड तालुक्याच्या ग्रामीण भागातील आज वाढ झालेली एकूण रुग्ण संख्या- २०

◆आज कोरोना बाधित रुग्ण सापडलेली
गावे – १६

●कडाचीवाडी – १
●खराबवाडी – ६
●मेदनकरवाडी – ५
●म्हाळुंगे – २
●भांबुरवाडी – १
●नाणेकरवाडी – २
●निघोजे – ३
●वाकी खु.- २
●कान्हेवाडी – १
●सातकरस्थळ- १
●शिरोली – १
●काळुस – १
●शेलगाव – १
●शेलपिंपळगाव – १
●वाडा – १
●दावडी – १
१)चाकण न.पा.हद्दीतील ( वय ४३ वर्षे) या रुग्णाचा १० ऑक्टोबर रोजी खाजगी रुग्णालयात
२)मेदनकवाडी येथील ( वय ६५ वर्षे) या रुग्णाचा १५ ऑक्टोबर रोजी खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सर्वांनी प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळा, काम नसेल तर शक्यतो घरीच थांबा,विनाकारण घरा बाहेर पडू नका,प्रशासनाला सहकार्य करा.
सरपंचनामा न्यूज-विवेक बच्चे(संपादक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *