स्वप्न आहे गाव बदलायचं... पण मार्ग माहित नाही ?
मग "सरपंचनामा" हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे !
तुमचं ध्येय सरपंच होणं आहे ?
ग्रामपंचायतीचं राजकारण, योजना आणि कामकाज समजून घ्यायचं आहे ?
की तुम्हाला ग्रामविकासाचं खऱ्या अर्थाने नेतृत्व करायचं आहे ?
तर मग एकही क्षण न दवडता, हे पुस्तक वाचा
या पुस्तकात तुम्हाला मिळेल :
सरपंच पदाच्या निवडणुकीपासून ते विजयासाठी आवश्यक रणनिती.
ग्रामपंचायतीचे अधिकार, जबाबदाऱ्या आणि कायदेशीर प्रक्रिया.
गावाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्यशासकीय योजना.
"सरपंच" म्हणून प्रभावी नेतृत्व कसं करावं याचे मार्गदर्शन.
यशस्वी सरपंचांच्या प्रेरणादायी गोष्टी.
खालील सर्वांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त, मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल:
1. भावी सरपंच पदाचे इच्छुक उमेदवार
- जे ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहू इच्छितात.
- विजयासाठी योग्य रणनिती शोधत आहेत.
- प्रचार, नियोजन, आणि गावातील जनसंपर्क कसा साधावा याचा अभ्यास करू इच्छितात.
2. युवक व युवती जे गावातील नेतृत्व करू इच्छितात.
- ज्यांना समाजसेवेची तळमळ आहे.
- गावाच्या विकासात सक्रिय योगदान द्यायचे आहे.
– आपली ओळख ‘लीडर’ म्हणून निर्माण करायची आहे.
3. सध्या कार्यरत सरपंच आणि सदस्य
– जे अधिक प्रभावी नेतृत्व करू इच्छितात.
– शासकीय योजना, कायदे, जबाबदाऱ्या नीट समजून घ्यायच्या आहेत.
– गावकऱ्यांचा विश्वास मिळवून "आदर्श सरपंच" व्हायचं आहे.
4. सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय कार्यकर्ते
– ज्यांना ग्रामीण राजकारण समजून घ्यायचं आहे.
– गावपातळीवर नेतृत्व करण्याचा मानस आहे.
5. गावातील सर्व जागरूक नागरिक
– जे आपल्या गावाचा विकास हवं आहे.
– जे प्रशासन, हक्क, योजना आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छितात.
हे पुस्तक वाचल्याने वाचकाला काय मिळेल ?
"सरपंचनामा" हे केवळ पुस्तक नाही, तर ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाचा एक प्रामाणिक मार्गदर्शक आहे.
हे पुस्तक वाचल्यावर वाचकाला खालील ७ प्रमुख फायदे मिळतील :
1. ग्रामपंचायतीची सखोल समज :
पंचायत व्यवस्थेची रचना,अधिकार,जबाबदाऱ्या आणि विविध पदांमधील समन्वय याची स्पष्ट माहिती मिळते.
2. सरपंच निवडणुकीची तयारी आणि रणनीती :
निवडणूक प्रक्रियेपासून ते प्रचाराचं नियोजन,घोषणा,मतदारसंघ विश्लेषण – हे सर्व एका ठोस मार्गदर्शकासारखं.
3. प्रभावी नेतृत्व कसं घडवावं :
एक चांगला नेता कसा विचार करतो,निर्णय घेतो,संवाद साधतो याचे मूलभूत तत्त्वे वाचकाला शिकायला मिळतात.
4. योजना, निधी आणि प्रशासकीय कामकाजाची माहिती :
सरकारी योजना, CSR निधी, ग्रामसभा, RTI यांचा योग्य वापर कसा करावा, हे उदाहरणासह समजावलं आहे.
5. यशस्वी सरपंचांचे प्रेरणादायी अनुभव :
विलासराव देशमुख, बच्चू कडू, बबनराव लोणीकर यांसारख्या नेत्यांचा प्रवास – "सरपंच ते मंत्री" यांचं वास्तव चित्रण.
6. नवीन तरुणांसाठी दिशादर्शक साधन :
जे तरुण राजकारणात येऊ इच्छितात, समाजासाठी काहीतरी करायचं ठरवतात, त्यांच्यासाठी हे पुस्तक एक प्रेरणास्रोत आहे.
7. स्वतःच्या गावासाठी कृती आराखडा :
गावात बदल घडवायचा असेल, तर या पुस्तकातून कृतीयोग्य कल्पना, शिस्तबद्ध दृष्टिकोन आणि नियोजन शिकता येईल.
"गावाच्या विकासाची सुरुवात, एका जागृत आणि सजग वाचकापासून होते."
‘सरपंचनामा’ वाचणारा प्रत्येक वाचक एक जबाबदार, जाणता आणि कृतीशील गावनेता घडतो – हीच या पुस्तकाची खरी ताकद आहे.
"सरपंचनामा" हे फक्त उमेदवारांसाठी नव्हे, तर गावाच्या परिवर्तनाची स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठी आहे !
ज्ञान, दिशा आणि प्रेरणा — हे तिन्ही एकाच पुस्तकात.
सदर पुस्तक तुम्हाला मिळेल फक्त ₹ 270 मध्ये.
5 दिवसांत घरपोच, कोणतेही डिलिव्हरी चार्जेस नाहीत.
विकासाची नवी दिशा, नेतृत्वाचा नवा मंत्र — "सरपंचनामा".
सरपंचनामा जर तुम्ही या 270 रुपयाच्या पुस्तकात संगीतल्याप्रमणे योग्य नियोजन आणि 100% कृती केल्यास तुमचे 270000 रु निश्चित वाचू शकते.
आत्ताच ऑर्डर करा आणि आपलं गाव बदलण्याचा प्रवास आजपासून सुरू करा !
खरेदी करा फक्त ₹ 270 मध्ये.संपर्क क्रमांक : +91 8446122863