सरपंचनामा न्यूज:शेलपिंपळगाव येथील अनाथाश्रमात शालेय साहित्य व फळे वाटप

Spread the love

सरपंचनामा न्यूज

शेलपिंपळगाव:शेलपिंपळगाव(ता.खेड)येथील संपर्क बालग्राम अनाथाश्रमात जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने खा.डॉ.अमोल कोल्हेंच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य व फळेवाटप करण्यात आले व संगमवाडी येथे महादेव मंदिरात अभिषेक करण्यात आला.
यावेळी बाजार समिती संचालक सयाजीराजे मोहिते, शेलपिंपळगावच्या सरपंच विद्या मोहिते,शेलगावचे सरपंच रंजीत हांडे,ग्रा.पं.सदस्य संदीप मोहिते, सुनिता मोहिते, नितीन मोहिते,माजी सरपंच संजय मोहिते,संजय थोरवे,उद्योजक विलास मोहिते,श्रेयस झोडगे,ऋषिकेश पानसरे,भरत पोतले,शुभम वऱ्हाडी, विशाल भुजबळ प्रणव हांडे,माजी चेअरमन विलास मोहिते आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!