ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्व, निवडणुकीची रणनीती आणि ग्रामविकासाच्या उपयोजना – एकाच पुस्तकात.
📘 पुस्तक खरेदी करापुस्तक किंमत: ₹२७० | पाने: १५२ | लेखक: प्रा. योगेश पवार
आज अनेक तरुण, उत्साही आणि समाजसेवेची तळमळ असलेली माणसं गावच्या विकासात योगदान देऊ इच्छितात. मात्र त्यांना सरपंच पदाची संपूर्ण प्रक्रिया, जबाबदाऱ्या आणि प्रशासन कसे चालते याची स्पष्ट माहिती नसते. योग्य माहितीच्या अभावामुळे चांगल्या नेतृत्वालाही निवडणुकीत यश मिळत नाही किंवा निवडून आल्यावर प्रभावीपणे काम करता येत नाही. यासाठीच ‘सरपंचनामा’ हे पुस्तक लिहिलं आहे – जे निवडणूक प्रक्रियेपासून ते विकास योजनांच्या अंमलबजावणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर सखोल मार्गदर्शन करतं. जर तुमच्यात नेतृत्वाची अंगभूत क्षमता आहे, आणि तुम्ही गावासाठी काहीतरी सकारात्मक बदल घडवण्याची तळमळ बाळगत असाल, जर तुमच्याकडे डिजिटल तंत्रज्ञान, आधुनिक विचारसरणी आणि संकल्पशक्ती असेल… तर “सरपंचनामा” हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. आज आपल्या समोर पाणीटंचाई,शिक्षण,अपुरी आरोग्य सेवा,रस्ते, स्वच्छता,बेरोजगारी, भ्रष्टाचार असे शेकडो प्रश्न आहेत. आणि हे सगळं जर बदलायचं असेल तर हवा ठाम निर्णय, नवा दृष्टीकोन आणि मजबूत नेतृत्व. ‘सरपंचनामा’ हे पुस्तक तुम्हाला निवडणुकीसाठी सज्ज करतं, आणि निवडून आल्यानंतर काम सुरू करण्यासाठी सिद्ध करतं. हे पुस्तक तुमच्या नेतृत्व क्षमतेला दिशा देतं आणि तुमच्या गावासाठी एक विकास आराखडा उभा करतं. चला, एक नवा निर्णय घेऊ या… समृद्ध गाव आणि सक्षम भारत घडवण्यासाठी पहिलं पाऊल उचलूया.
खालील व्हिडिओ लिंक्समधून पुस्तकाविषयी अधिक जाणून घ्या:
सामान्यतः ३–७ कार्यदिवसांत घरपोच. ऑर्डर नंतर SMS/Email द्वारे ट्रॅकिंग लिंक पाठवली जाईल.
Razorpay/UPI/Phonepay/Gpay/Paytm सर्व उपलब्ध. ‘पुस्तक खरेदी करा’ बटणावर क्लिक करा.
डॅमेज/चुकीची डिलिव्हरी असल्यास ७ दिवसांत आम्हाला Whatsapp किंवा Email वर कळवा. अटी लागू.
सध्या प्रिंट आवृत्ती उपलब्ध. ई-बुकची माहिती लवकरच जाहीर केली जाईल.
Email: hello@sarpanchnama.com
मोबाइल: +918446122863
पत्ता: पसायदान पब्लिकेशन,अंबड रोड,जालना.महाराष्ट्र (India)
खालील बटणावर क्लिक करून सुरक्षित पेमेंट करा. (Razorpay/UPI/Card)
💳 आत्ताच आपली प्रत घरपोच मागवा.
आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा